महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या हिवाळी परीक्षा 2024 मध्ये राजीव गांधी तंत्रनिकेतन उदगीरची उज्वल निकालाची परंपरा कायम
उदगीर : गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ कौळखेड ता. उदगीर जि. लातूर द्वारा संचलित राजीव गांधी तंत्रनिकेतन उदगीरच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा 2024 मध्ये घवघवीत यश संपादन करीत तंत्रनिकेतनच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तंत्रनिकेतन मधून प्रथम वर्षातील पडीले उत्कृशा बालाजी या विदयार्थींनीने गणित विषयात 100 पैकी 100 मार्क मिळवत तंत्रनिकेतनचे नावलौकीक संपूर्ण महाराष्ट्रात केले आहे तसेच गायकवाड प्रिया सतीश 100 पैकी 99 गुण, व्दिव्या मोरे, आशुतोष संतोष कलबूर्गे व शेख मुजंमिल रहेमान 100 पैकी 98 गुण संपादन केले आहेत. तंत्रनिकेतन मधून कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षातील शेख नोंमान इसा ९२.६७ टक्के गुण घेऊन तंत्रनिकेतन मधुन प्रथम येण्याचा मान पटकावला आहे . द्वितिय वर्षातील मोमीन जैद अजीम ९१.६५ टक्के गुण घेऊन प्रथम अल्ला आहे. प्रथम वर्षातील पदीले उत्कर्ष बलाजी ही विद्यार्थीनी ८७.७७ टक्के गुण घेऊन प्रथम वर्षांच्या सर्व विभागातून पहिला येण्याचा मान पटकावला आहे.
तसेच तृतीय वर्षातील मुंडे अंजली चंद्रकांत हिने ९२.०० टक्के गुण घेऊन द्वितीय , मोरगे लक्ष्मी विश्वंभर ९०.७८ टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे द्वितीय वर्षातील मने वेदिका तुकाराम,८७.७७ व राठोड लक्ष्मी विलास ८७.७७ या विद्यार्थिनींनी घेऊन द्वितीय आली आहे मोरगे अमृता चंद्रकांत ८६.५९% गुण घेऊन तृतीया आली आहे प्रथम वर्षातील गायकवाड सुप्रिया सतीश 75.06 टक्के गुण घेऊन प्रथम, तळीकोटे वैष्णवी विजय 70.82 टक्के गुण घेऊन व्दितीय, सय्यद मेहरान शफीक 66.00 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. द्वितीय वर्षातील सूर्यवंशी कृष्णा विजयकुमार 81.06 टक्के गुण घेऊन प्रथम, कोडमंगले एकनाथ विठठल 76.59 टक्के गुण घेऊन व्दितीय, वाघमारे श्रुती बालाजी 73.88 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. तृतीय वर्षातील मलगे विजय गोपाळ 79.50 टक्के गुण घेऊन प्रथम, जंगले आर्दश शेषेराव 75.00 गायकवाड गुरुनाथ शरद 75.00 टक्के गुण घेऊन व्दितीय आले आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागातील प्रथम वर्षातील व्यंकटेश ज्ञानोबा बिरादार 77.29 टक्के गुण घेऊन प्रथम , काळे प्रणव नागनाथ 76.82 टक्के गुण घेऊन द्वितीय तर मुंजेवार सानिया दस्तगीर 76.59 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे . तसेच द्वितीय वर्षातील शेटे नेहा धनाजी 77.67 टक्के गुण घेऊन प्रथम, पाटील रुतुजा संजय 75.00 टक्के गुण घेऊन द्वितीय , प्रजापती विदया प्रकाश 70.00 टक्के गुण घेऊन तृतीय येण्याचा मान पटकावला आहे. तर तृतीय वर्षातील शेख रिहाल हायाद 83.79 टक्के गुण घेऊन प्रथम, खडके यशश्री विवेक 78.63 टक्के गुण घेऊन द्वितीय, तर पवार सुभाष रामराव 78.63 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रथम वर्षातील शेख दस्तगीर 71.77 टक्के गुण घेऊन प्रथम तेलंग प्रसाद सुरेश 69.29 टक्के गुण घेऊन द्वितीय सय्यद यासीन कादरी 68.35 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे द्वितीय वर्षातील सय्यद कलाम 72.67 टक्के गुण घेऊन प्रथम सौदागर आयान 65.89 टक्के गुण घेऊन द्वितीय, मुळे मदन 63.33 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे आला आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रथम वर्षातील महिंद्रकर ओमकार विजय 75.00 टक्के गुण घेऊन प्रथम, भोले आदित्य लोभाजी 72.94 टक्के गुण घेऊन द्वितीय, रेवळे शुभम अनंता 72.35 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. द्वितीय वर्षातील शेख सानिया रहिम 68.94 टक्के गुण घेऊन प्रथम , राठोड कृष्णा सुरेश 67.41 टक्के गुण घेऊन द्वितीय, केंद्रे शंतनु हणमंत 66.24 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. तृतीय वर्षातील जाधव श्रेया परशुराम 92.60 टक्के गुण घेऊन प्रथम, स्वामी शैलेश शंभोलिंग 83.30 टक्के गुण घेऊन द्वितीय , पोतदार मंगेश मिलींद 81.80 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब राठोड, सचिव अमित राठोड, प्राचार्य जाधव पी.डी., विभाग प्रमुख मानकरी के.जी., सौ .शेख पी . के. शेख वाय. एन., इंद्राळे आर. आर., मारंमवार पी.ए, प्रथम वर्षाचे प्रवेश प्रमुख पठाण वाय. एम. सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments