GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

धम्मानंद लोणीकर यांची तलाठी पदी निवड

धम्मानंद लोणीकर यांची तलाठी पदी निवड




उदगीर - तालुक्यातील लोणी येथील धम्मानंद संतराम लोणीकर यांची जालना जिल्हा तलाठी पदी नुकतीच निवड झाली आहे.
          राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या तलाठी सरळसेवा भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात उदगीर तालुक्यातील लोणी येथील धम्मानंद संतराम लोणीकर यांनी १८१ .१० मार्क घेऊन यश संपादन केले आहे. त्यांनी आपल्या अथक परिश्रम व जिद्दीने यशाला गवसणी घातली आहे. त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments