GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर मतदार संघातील १२९ गावांसाठी ४८० कोटीची वाटरग्रीड योजना मंजूर; माजी पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

उदगीर मतदार संघातील १२९ गावांसाठी ४८० कोटीची वाटरग्रीड योजना मंजूर

माजी पाणीपुरवठा मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांची जनस्तंभ न्यूजला माहिती

उदगीर : उदगीर व जळकोट तालुक्यातील अनेक गावातील सतत पाण्याचा दुष्काळ होत होता. ती अडचण लक्षात घेवुन दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त दोन्ही तालुक्यातील १२९ गावांतील घराघरात पाणी पोहचवण्यासाठी "जल जीवन मिशन" कार्यक्रमांतर्गत ४८० कोटी ९६ लाख २८ हजार रुपये खर्च करून उदगीर व जळकोट तालुक्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री व उदगीरचे मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी जनस्तंभ न्यूजशी बोलताना दिली.

गावांना कायमस्वरुपी पाणी पुरवठा करण्यासाठी एक विशेष वॉटर ग्रीड योजना आणून दोन्ही तालुक्यातील घराघरात पिण्याचे पाणी देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे उदगीरचे आमदार संजय बनसोडे हे सतत सांगत होते. त्यांनी जूनमध्ये एका प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या बैठकीत मंजुरी दिली.
राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली जळकोट तालुक्यातील गावांना कायमस्वरूपी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तत्कालीन १२९ गावांच्या वॉटर ग्रीड योजनेत जलजीवन झालेल्या या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमुळे असल्याची माहिती माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले. यावेळी मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता दिली. उदगीर व जळकोट तालुक्यातील अनेक तांत्रिक छाननी समितीने दिनांक १५ जून २०२२ वॉटर ग्रीड योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेल्या या योजनेत उदगीर व जळकोटच्या १२९ गावातील पाणी प्रश्न सुटणार आहे. सत्तांतराच्या नंतर ही या प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता दिनांक २२ जून रोजी तांत्रिक मान्यता प्रदान केली होती. सदर योजनेसाठी राज्य शासनाची असलेला १२९ गावांसाठीची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस (वॉटर ग्रीड) शासनाची मंजुरी मिळेल की नाही अशी शंका उदगीर विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या मनात होती. उदगीर व जळकोट तालुक्यासाठी वॉटर ग्रीड योजना मंजूर करून घेण्यासाठी आमदार संजय बनसोडे यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. अखेर गुरुवारी (दि. १४) राज्य शासनाने उदगीर व जळकोट आहे. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजूर जळकोट तालुक्यातील एकूण १२९ गावांचा नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाने 
दर दिवशी ५५ लिटर पाणी याप्रमाणे योजनेच्या ४८० कोटी ९६ लाख २८ हजार रुपये इतक्या ढोबळ किंमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सदर योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत करण्यात येणार आहे. ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर किमान एक वर्ष योजना चालविणे कंत्राटदारावर बंधनकारक गावातील पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटेल. यामुळे माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments