ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी बोर्डात घवघवीत यश
गुणवत्तापूर्ण यशाची परंपरा कायम
उदगीर : येथील ब्राईट स्टार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परिक्षेत घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये कु. स्नेहल मुत्तेपवार १००%
सुप्रिया येलगुंडे १००% अरमान मनियार ९९%,, ओंकार घोणे ९९%, जान्हवी अतनूर 98% , नुतन बिरादार 98% ,प्रणव पुदाले97% बिरादार सुरज 97%, टेंकाळे स्नेहा 97%, भातांब्रेकर साक्षी 96% ,मंगनाळे रोहन 95% , अफिफा खतीब 95%,घाळे प्रतीक 94%, मंठोळे रितेश 93%, स्वामी दीप्ति 93% ,नागेंद्र वेंकट 93%, सत्यम होनराव 92% , बिरादार वैभव 91%, मोरे अश्लेषा 91%, धोत्रे तुषार 90%, सांगवे वैशाली 91%, पांढरे आदर्श 90% , विरकपाळे श्रद्धा 90%, ह्या गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच शाळेचा निकाल प्रतीवर्ष प्रमाणे 100% लागला आहे, 12 विद्यार्थि 95% पेक्षा जास्त गुण घेऊन यशस्वी झाले आहेत. तर 23 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण घेऊन यशस्वी झाले आहेत. या नेत्रदिपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. विरभद्र घाळे व प्रा. सौ. प्रेमा घाळे, डॉ. भाग्यश्री घाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले व शिक्षकवृंद यांच्या परिश्रमांचेही कौतुक करून आगामी शैक्षणीक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments