GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातुर जिल्हा उपाध्यक्ष पदी युवराज कांडगिरे

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातुर जिल्हा उपाध्यक्ष पदी युवराज कांडगिरे

उदगीर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली असुन उदगीर  तालुक्यातुन युवराज कांडगिरे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या लातुर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करणयात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या विचारानुसार उपमुख्यमंत्रि अजित पवार ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतरावजी  पाटील, ना.संजयजी बनसोडे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लातुर जिल्हाध्यक्ष आ.बाबासाहेब पाटील,महाराष्ट्र राज्याचे कापूस पणन डायरेक्टर भरत चामले यांच्या मार्गदर्शनाखाली तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे ,मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या मान्यतेने,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस लातुर जिल्हाध्यक्ष अँड.सय्यद मुस्तफा इनामदार यांनी ही निवड केली.त्यांच्या या निवडीबद्दल  सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments