GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

अभिजीतभैया साकोळकर यांच्यावतीने देवर्जन येथे पाच दिवसाचे भव्य योग शिबिराचे आयोजन

 अभिजीतभैया साकोळकर यांच्यावतीने देवर्जन येथे पाच दिवसाचे भव्य योग शिबिराचे आयोजन


अभिजीतभैया चंद्रप्रकाश साकोळकर यांनी देवर्जन येथे पाच दिवसाचे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहाटे या भव्य योग शिबिराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तरी या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून परमपूज्य योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य श्री विष्णुजी भुतडा(राज्य प्रभारी पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्व) व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य उषाताई शंकर रोडगे,बस्वराज धोत्रे,चंद्रप्रकाश खटके,शंकर तात्या रोडगे,संजय हाडोळे,उत्तम खटके,मनोज साकोळकर पत्रकार युवराज धोत्रे,राजकुमार गरिबे,मनोज रोडगे,हनमंत कुसळकर,सोपानराव बुद्रुकक्ष,व्यंकटराव धोत्रे,परमेश्वर गरिबे,ऋषिकेश साकोळकर,शुभम धोत्रे,महेश साकोळकर,योग शिक्षक मल्लिकार्जुन रोडगे,सौ अंजली रोडगे व अभिजीतभैय्या चंद्रप्रकाश साकोळकर युवा मंच देवर्जन चे सर्व तरुण व गावकरी मंडळी उपस्थित होते…


Post a Comment

0 Comments