ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

हरिनाथ सुतार यांचे दुःखद निधन


हरिनाथ सुतार यांचे दुःखद निधन 

उदगीर : येथील उदगीर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील सेवा निवृत्त सहशिक्षक हरिनाथ किशनराव सुतार यांचे दि.२९/३/२०२६ रोजी 
दुःखद निधन झाले.
हरिनाथ सुतार यांनी शाळेतील गोरगरीब मुला-मुलींसाठी वेळोवळी मदत केली त्यांच्या ३५ वर्षाच्या शैक्षणिक कारकीर्द अनेक विद्यार्थीना घडवण्यासाठी कार्य केले
शिक्षण क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा असुन त्यांच्या या कार्याची दखल घेवुन संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले तसेच त्यांच्या सामाजिक, धार्मिक, क्रिडा क्षेत्रात ही उल्लेखनीय कामगिरी केली.
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले, एक मुलगी, व नातवंडे असा परिवार आहे.
या अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.
ते सदैव प्रत्येकाच्या सुख: दुःखात हजर राहत असत अशा मनमिळाऊ गुणी -व्यक्तीमत्वास श्रद्धांजली वाहण्यासाठी समाजातील ज्येष्ठ मंडळी व बाहेरगावची  मंडळी सुतार परिवाराच्या दु:खात सामिल होवून सांत्वना दिली.

Post a Comment

Previous Post Next Post