शिवाजी महाविद्यालयीन कनिष्ठ महासंघाची कार्यकारणी जाहीर
उदगीर : किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित शिवाजी महाविद्यालयातील
कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाची नुकतीच कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून
अध्यक्षपदी प्रा.अनंत पाटील, उपाध्यक्ष प्रा.आर पी. गिरी, सचिवपदी प्रा. बी. डी. बिरादार, सहसचिव प्रा.व्ही. एस. पाटील तर जिल्हाप्रतिनिधी म्हणून प्रा. जे.व्ही. माने यांची व महिला प्रतिनिधी म्हणून प्रा.रेखा बिरादार यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल प्राचार्य व्ही. ए. जाधव , उपप्राचार्य एस.एस. धनगे , प्रा. व्ही.आर. भोसले यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments