GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मराठबोली संस्थेच्या वतीने प्रा. इंद्रजित भालेराव यांना 'महाकवी' पुरस्कार

मराठबोली संस्थेच्या वतीने प्रा. इंद्रजित भालेराव यांना 'महाकवी' पुरस्कार 
पुणे : येथील मराठबोली संस्थेच्या वतीने प्रा. इंद्रजित भालेराव यांना 'महाकवी' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
भालेराव यांना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ मराठबोली संस्थेच्या वतीने देऊन गौरविण्यात आले. 
यावेळी मराठबोली संस्थेचे संस्थापक परमेश्वर उमरदंड, उपाध्यक्ष रजनी धोंगडे, कार्याध्यक्ष साहेबराव पवळे,  विश्वस्त रामेश्वर गोरे, ज्येष्ठ  साहित्यिक शिवाजी उराडे, जयंत कोपर्डेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments