विश्वरत्न प.पु.बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती उदगीरच्या वतीने पाणपोईचे उद्धाटन
उदगीर : येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने दि.5 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता, जि.प.मैदानावर पाणपोईचे उद्धाटन मान्यवरांच्या उपस्थितीत
करण्यात आले .
यावेळी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष भन्ते नागसेन बोधी तर प्रमुख उपस्थिती म्हणुन सहकारमहर्षी चंद्रकांत वैजापुरे, ज्येष्ठ नेते
बस्वराज पाटील नागराळकर, मनोहर काबंळे, माजी नगराध्यक्षा उषा काबंळे,अॅड प्रभाकर काळे,विजयकुमार चवळे,दिलिप काबंळे सत्यवती गायकवाड,माया काबंळे,शमशोदिन जरगर,जवाहरलाल काबंळे,माधव उदगीरकर,विकास गायकवाड,नामदेव सावळे,नामदेव बामणे,शिवमुर्ति उमरगेकर,अॅड अमोल तलवाडकर,कपील मादळे,ब्रम्हानंद हिप्पळगावकर,शेख फयाज अजित काबंळे,विशाल हळ्ळीकर,जय सोनवने,प्रेम जवळगेकर,अरुण उजेडकर,पितम सुर्यवंशी,विजय भालेराव,अजय शेटकार,अजित फुलारी,जयंती समितीचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील,संयोजक गजानन सताळकर आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे संचलन अशोक काबंळे यांनी केले.
0 Comments