राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर येथे अभिष्टचिंतन सोहळा
उदगीर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त उदगीर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा शिवाजी महाविद्यालय येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली . प्रदेश कार्यालय मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले . उदगीरचे सुपुत्र अबू सुलेमान महमूद शेख यांनी इंदौर येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन गेममध्ये थाई बॉक्सिंग या क्रीडा प्रकारामध्ये सिल्व्हर मेडल मिळविल्या बद्दल त्याचा सत्कार करण्यात आला . फुले नगर येथे कोविड लसीकरण शिबीर व केक कापण्यात आला. तसेच गरजूंना स्नेह भोजन देण्यात आले . तसेच निवारागृहात वृक्षारोपण करण्यात आले . फूटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, उदगीर तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती प्रा. शिवाजी मुळे, विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रवीण भोळे, शहराध्यक्ष समीर शेख, कार्याध्यक्ष गजानन सताळकर, महिला पक्ष निरिक्षक कल्पनाताई डोंगळीकर जि . प . सदस्य ज्ञानेश्वर पाटील, प्रा. श्याम डावळे, पं.स. सदस्य नरसिंग जाधव, विदेश पाटील, शमशूदीन जरगर, शेख फय्याज, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, इब्राहिम पटेल, इमरोज हाशमी, सय्यद जानीमिया, युवक सरचिटणीस इम्तियाज शेख, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस अजीम दायमी, सेवादल प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष शफी हाशमी, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, बाबूराव आंबेगावे, बालाजी गोटमुकले, धनाजी बनसोडे , सईद चाऊस, रऊफसाब चिस्ती, युवक तालुकाध्यक्ष रोहीदास कुंडगीर, कार्याध्यक्ष विकी भोसले, शहराध्यक्ष अजय शेटकार , डॉ . अंजुम खादरी, महिला तालुकाध्यक्षा उर्मिला वाघमारे, डॉक्टर्स सेलच्या तालुकाध्यक्षा डॉ . भाग्यश्री घाळे, शहराध्यक्षा सौ.दिपाली औटे, ज्योती स्वामी, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष मुकेश भालेराव, राजीव वाघे, अरविंद गिलचे, कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, शहराध्यक्ष प्रेम तोगरे, सांस्कृतिक शहराध्यक्ष अभिजीत औटे , अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अजहर मोमीन, शहराध्यक्ष इरफान सय्यद, कार्याध्यक्ष सलीम शेख, सेवादल तालुकाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी, युवराज जोमदे, बापू सोळुके, बालाजी सोळुंके, साजीद खुरेशी , शंकर मुक्कावार, राहूल सोनवणे, संघशक्ती बलांडे, विजय भालेराव, फेरोज देशमुख, संतोष जाधव, सिद्धार्थ कांबळे, प्रसाद माना, रऊफ थोडगे, मुसा पठाण, प्रशांत मोरे, शंकर मुक्कावार, अक्रम जहागीरदार, शेख खाजा, अँड चंद्रशेखर भोसले, राहुल सोनवणे, रऊफ थोडगे, खिजर मोमीन, सदाम थोडगे किरण सूर्यवंशी, जैद शेख, इरशाद बाणीकार, पप्पू कांबळे, संतोष जाधव, पिराजी बाईनवाड, विशाल मसुरे, सिद्धार्थ शिंदे, नियाज शेख, विशाल हाळीकर, अजित कटके, किरण सूर्यवंशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments