GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

ब्राईट स्टार‌ हाय‌स्कूलची गुणवत्तेची‌ परंपरा‌ कायम कोव्हिड काळात ही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण..

ब्राईट स्टार‌ हाय‌स्कूलची गुणवत्तेची‌ परंपरा‌ कायम 

कोव्हिड काळात ही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण

उदगीर : गेल्या दोन‌ दशकांपासून उदगीर व‌ परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देणा-या ब्राईट स्टार‌ हायस्कूलने आपली यशाची परंपरा कायम राखली‌ आहे. कोव्हिड काळातही अविरतपणे विद्यार्थ्यांसाठी सतत मेहनत घेत यावर्षी ही‌ शाळेचा १००% निकाल‌ आला आहे.
यामध्ये जाणते प्रणव  99.00%, बंडगर आकाश  98.80%, बिरादार गायत्री  98.80%, पाटील कृष्णा 98.40%, पाटील अमित 98.20%, बागवान समीर 98.20%, इटगे अस्मिता 98.20%, शेख तहूरा 97.80%, डोंबले मनीष 97.80%, शेख शाफिया 97.40%, आष्टुरे श्रेयस 97.00%, बिरादार महादेव 97.00%, धनाडे पायल 97.00%, वाकळे साक्षी 97.00%,
परगे सुदर्शन 97.00%, मानवते रुपेश 96.80%,
पत्तेवार वरद 96.80%, कंटे सौरभ 96.60%, ढगे अपूर्वा 96.40%, शिंदे हर्षिता 95.80%,
कोयले अश्विनी  95.40%, हरमुंजे आदिनाथ 95.00%, शेख हांझला 94.60%,
बिरादार महेश 94.00%, बिरादार योगेश 94.00%, गिरी शिवशंकर 93.40%,
झेरकुंटे सरस्वती 93.40%, हाश्मी रय्यान 93.40%, शेख अमेरफैसल 93.20%,
शेख फरान 93.20%, चिल्लरगे सीमा 93.00%,
पिंजरे सूरज 93.00% जाधव सिद्धेश 92.80%,
हाश्मी झुलकरनैन 92.60%, शेटकार आदित्य 92.60%, पाटील ओमकार 92.60%,
पोकार संकेत 92.60%, शेख अफरोज 92.40%, सय्यद फैज 92.20%, पटेल अबसुफियान 92.00 आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
  या‌ यशाबद्दल विश्वशांती‌ शिक्षण‌संथेचे अध्यक्ष प्रा. विरभद्र घाळे, सचीव‌ सौ. प्रेमा घाळे व‌‌ कोषाध्यक्ष ‌डॉ.भाग्यश्री घाळे यांनी सर्व‌ विद्यार्थ्यांचे व‌ शिक्षकांचे कौतुक‌ व‌ अभिनंदन‌ केले व‌ विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणीक‌ वाटचालीस‌ शुभेच्छा दिल्या‌.

Post a Comment

0 Comments