GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची मुख्याधिकारी राठोड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची मुख्याधिकारी राठोड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट


उदगीर : महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी राठोड परिवाराच्या वतीने ना.मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी राठोड परिवारातील सदस्य व राहुल पाटील मलकापूरकर, कपिल शेटकार, शिज्जु शेख, नाशिर शेख, श्रीनिवास रायचुरकर, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments