GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे

उदगीर भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे यांची नियुक्ती

     उदगीर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे यांची नियुक्ती करण्यात आली असून शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर यांनी त्याांना नियुक्ती पत्र दिले. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी आ. सुधाकर भालेराव, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी मागील 4.5 वर्ष पासून झालेल्या विकास कामे जनतेपर्यंत पोहचण्यासाठी युवा मोर्च्या कारेकर्त्यांनी पुढाकार घ्या असे सांगितले.


यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र 
तिरुके, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले,ओबीसी जिल्हा अध्यक्ष बापूराव राठोड,जिल्हा सचिव साईनाथ चिमेगावे,भाजपा उदगीर शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, वसंत शिरसे,पाणी पुरवठा सभापती मनोज पुदाले,नगरसेवक दत्ता पाटील, रामेश्वर पवार,शहर सरचिटणीस नागेश आष्टुरे, पप्पु गायकवाड, आनंद साबणे, आनंद बुंदे, युवा मोर्च्या तालुका अध्यक्ष अमोल निडवडे, जिल्हा उपाध्यक्ष सागर बिरादार, विशाल रंगवाळ, आनंद भोसले, विरलाल कांबळे,जिल्हा सचिव गणेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments