GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर सायकलिंग क्लबच्या वतीने वृक्षारोपण

उदगीर सायकलिंग क्लबच्या वतीने वृक्षारोपण

उदगीर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर येथे उदगीर सायकलिंग क्लबच्या वतीने मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ बालाजी खरटमोल यांच्या अध्यक्षतेखाली एक्कावन रोपांची लागवड करण्यात आली.झाडे लावण्यापेक्षा जगवणे खूप आवश्यक आहे म्हणून यावेळी लावलेली सर्व झाडे तिन वर्षासाठी दत्तक घेण्याचा निर्धार उदगीर सायकलिंग क्लबच्या वतीने डॉ संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
   यावेळी मत्स्य महाविद्यालयाचे प्रा.डॉ ए.एस. कुलकर्णी, प्रा.ए.टी‌.मरकेड,प्रा. एस.एन कुंजीर, प्रा. एम एम गीरकर, व उदगीर सायकलिंग क्लबचे डॉ संजय कुलकर्णी, डॉ प्रवीण मुंदडा डॉ गजानन तिपराळे, डॉ नरेंद्र जाधव, विकास देशमाने,प्रा सतीश उत्तुरे, प्रा मनोज गुरुडे, प्रा महेश जिवणे, कपिल कल्पे, राहूल वट्टमवार, प्रदिप पत्तेवार,प्रा मुकेश कुलकर्णी, जगदीश चिद्रेवार,सुशिल माका, परमेश्वर बिरादार, विवेक होळसंबरे, गोविंद रंगवाड, सुशिल लोहकरे,अनुज देशमाने, संदिप आडके,गीरीश सोलापूरे, हर्ष कुलकर्णी.रामदास मलवाडे यांनी हिरीरीने सहभाग घेतला शेवटी विवेक होळसंबरे यांनी सर्वांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments