केंद्र सरकारच्या अन्यायकारक कायद्याची उदगीर काँग्रेस तर्फे होळी
उदगीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालत असलेले केंद्र सरकार बे दरकार सरकार आहे. हे सरकार सत्तेवर् आल्या पासून फक्त अश्वासनाची खैरात वाटत आहे. या हिटल्ररी सरकारने देशाचे वाटोळे केले असून शेतकरी राजा, कष्टकरी, नौकरदार,व्यापारी असा कोणताच घटक समाधानी नाही. पेट्रोल,डिझेल,खाद्यतेल ,दैनंदिन लागणाऱ्या डाळीचे भाव गगनाला भिडले नि सामान्य जनता त्रस्त झाली. सामान्य जनतेचे जगणे मोदी सरकारने हिरावून घेतले.
कोरोना महामारीच्या काळात
केंद्र सरकार देशाला जगवण्या ऐवजी सन २००० मध्ये शेती बाबत अन्यायकारक कायदे करून या केंद्र सरकारने देशाला देशो धडीला लावले.
या सर्व कायद्याचा नि अराजकी मोदी सरकारचा धिक्कार म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उदगीर तर्फे अन्यायी कायद्याची होळी करून जिजिया कायद्याचा धिक्कार करत उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर येथे सर्व अन्यायी कायदे रद्द करण्या बाबत निवेदन देण्यात आले .
यावेळी काँग्रेसचे नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील , तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, शहराध्यक्ष मंजूर खा पठाण, युवकचे जिल्हाध्यक्ष
विजय निटुरे, प्रा. शिवाजीराव देवनाळे, युवकचे विधानसभा अध्यक्ष अमोल कांडगिरे, मधुकर एकुरकेकर , अभय देश मुख, विजयकुमार चवळे, पंडितनाना ढगे, अहमद सरवर , उपसभापती,बाळासाहेब मर ला प ल्ले , धनाजी मुळे,शशिकांत बनसोडे, फैजु खा पठाण,विनोद सुडे, माधव कांबळे,राजकुमार बिरादार,अविनाश गायकवाड, बालाजी पाटिल, राम शिळवने,राम पेटे, अयुब पठाण,राजकुमार भालेराव,पांडुरंग कसबे,बबिता भोसले,बालिका मुळे, माणिक शिंदे,प्रभाकर पाटील,देविदास गुर्मे,अनिल मुदाळे,बालाजी पाटील ,अलीम पटेल,अरविंद मोरे,सतीश पाटील,व्यंकट माने,ज्ञानेश्वर गायकवाड,विनोबा पाटील,अनिल लांजे,रामेश्वर बिरादार,नामदेव बिरादार,नीलकंठ मठपती,संतोष बिरादार,धनाजी पवार,ज्ञानेश्वर अपटे,ईशवर संगमे,श्रीनिवास एकुरकेकर,आदर्श पिंपरे,आशिष ठाकूर,रावसाहेब भालेराव,प्रकाश गायकवाड,धनाजी मुळे, राजकुमार हूडगे,शेख हिसामोदिन,श्रीरंग कांबळे, प्रकाश गायकवाड,सद्दाम बागवान, ज्ञानेश्वर बिरादार,संजय शिंदे, संजय काळे,अमजद पठाण, गोविंद गायकवाड, पाशाभाई पठाण, महादेव शिंदे,पवन बिरादार, नंदकुमार पटणे आदी सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments