GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

पशूवैद्यकिय दवाखान्याच्या वेळात बदल

पशूवैद्यकिय दवाखान्याच्या वेळात बदल

      लातूर : राज्याचे पशूसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी पशूवैद्यकिय दवाखान्याच्या  वेळात बदल करून सुधारीत वेळाबाबत शासन मान्यतेने  नवीन परिपत्रक जारी केले आहे.
      लातूर जिल्हयातील सर्व पशूवैद्यकिय दवाखाने शासन परिपत्रकान्वये  सकाळी 9 ते दुपारी 4 व शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळात सुरू रहातील असे जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ.राजकुमार पडीले यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments