लसीकरणासाठी लातूर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण
लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्या सूचना
लातूर जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीचे 20 हजार 980 डोसेस प्राप्त
लातूर : आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लसीकरणाला 16 जानेवारी 2021 रोजी सुरुवात होणार आहे. लसीकरणासाठी लातूर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून आरोग्य विभागांने बिनचुक काम करुन लसीकरण प्रक्रिया जिल्ह्यातील 8 केंद्रावर सुरळीत पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिल्या.
0 Comments