GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व उत्कृष्ट कार्य करणार्‍या संस्थानी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

राज्यस्तरीय आदर्श  शिक्षक व उत्कृष्ट कार्य करणार्‍या संस्थानी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन


    उदगीर : येथील रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने मागील पाच वर्षापासून आदर्श  व  उपक्रमशील शिक्षक पुरस्कार तसेच उत्कृष्ठ सामाजिक कार्य करणार्‍या  संस्था व व्यक्तींचा राज्यस्तरीय   पुरस्कार देऊन गौरव केला जातो.     पुरस्काराचे वितरण लघुपट महोत्सव पारितोषीक  वितरण, पत्रकारिता पुरस्काराचे वितरण एका भव्य समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.  यासाठी प्रा. बिभीषण मद्देवाड , लोकाक्षर कार्यालय , ग्रामीण पोलीस स्टेशन समोर नांदेड रोड उदगीर जि. लातूर ४१३५१७   {  मो 9823160552 } या पत्त्यावर किंवा lokaksharnews@gmail.com यामेलवर  प्रस्ताव पाठवण्याचे  आवाहन पुरस्कार  रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड सचिव ज्योती मद्देवाड,  मारोती भोसले , अॅड  विष्णू लांडगे, अॅड महेश  मळगे,  महादेव खळूरे, रसूल पठाण, राममेश्वर पटवारी, जहाँगीर पटेल, सिद्घार्थ सुर्यवंशी, प्रल्हाद  येवरीकर , सचिन  शिवशेट्टे, माधव रोडगे, बसवेश्वर डावळे, अनमोल कवडेकर  आदींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments