राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांना विविध संघटनेच्या वतीने अभिवादन
उदगीर : डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर २३ फेब्रुवारी रोजी विविध संघटना व पोलीस प्रशासनाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला
मपुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एडके,पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बहुजन विकास अभियानाचे अभियान प्रमुख संजयकुमार सोपान कांबळे,राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे निवृत्ती सांगवे,बहुजन विकास अभियानाच्या महिला आघाडी प्रमुख ज्योती संजयकुमार कांबळे, सोमनाथपूर ग्रामपंचायतीचे सदस्य संजय राठोड, लोकनेते बापूसाहेब कांबळे, यशवंत शिंदे मित्रमंडळाचे किरण शिंदे, सचिन जाधव,अॅड. ए.एम.चव्हाण, व्ही.एच.आडे, शिवमूर्ती उमरगेकर, निवृत्ती भाटकुळे, हबीब पठाण, आकाश कस्तुरे, बालाजी सूर्यवंशी, दत्ता पाटील, किशन उजेडकर आदी उपस्थित होते.
0 Comments