GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

माजी नगरसेवक राहुल अंबेसंगे यांच्या वाढदिवसानिमित्त 75 रक्तदात्यांनी केले रक्तदान

माजी नगरसेवक राहुल अंबेसंगे यांच्या वाढदिवसानिमित्त 75 रक्तदात्यांनी केले रक्तदान

     उदगीर : शहरातील माजी नगरसेवक राहुल अंबेसंगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकुण 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 
राहुल अंबेसंगे मित्रमंडळाच्या वतीने या रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते. उदगीरसह लातूर जिल्ह्यात या मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून काल त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राहुल पाटील मलकापूरकर,  राहुल मुच्चेवाड, बंडु कांबळे, बाळू बिरादार, बालाजी शेटकार, संतोष हणमंते, कपिल शेटकार, नवनाथ लटपटे, दत्ता पाटिल, तम्मा बाळे, राम पाटील, केदार पाटील यांच्यासह  मित्र मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments