GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर ; शिवनेरी मित्र मंडळाचा उपक्रम

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर 

शिवनेरी मित्र मंडळाचा उपक्रम 


उदगीर : तालुक्यातील मौजे दावणगाव येथे प्रतिवर्षा प्रमाणे याहीवर्षी शिवनेरी मित्र मंडळ यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
यामध्ये एकुण 51 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. या कार्यक्रमाचे उद्घाटक सोसायटीचे व्हाईस चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य धनाजी मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दावणगावचे ग्रा.पं. सदस्य  कमलाकर फुले,  जीवन भंडे, यशवंत ढगे, मोहन काका मुळे, तानाजी भंडे, संतोष पताळे, बालाजी हुरुसनाळे , पांडुरंग फुले ,अमर कांबळे ,राजीव कांबळे, उमाजी  मुळे ,कालिदास भंडे, मनोहर भंडे,  बळीराम मुळे, विजय पताळे, यशवंत ठाकुर, तयब बागवान, शकील बागवान, सरदार पठाण, गोपाळ भंडे, सोनू जाधव, श्याम भाऊ नितंगे, मनोज फुले, दिपक भंडे, परमेश्वर भोळे, भागवत फुले, ऋषी बिरादार, ओमसाई भोळे आदीसह शिवनेरी मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments