प्रा. व्ही. आर. भोसले यांची शिवाजी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक पदी नेमणूक
उदगीर : किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित शिवाजी महाविद्यालय उदगीर (कनिष्ठ) येथे प्रा. व्ही. आर. भोसलें यांची पर्यवेक्षक पदी नेमणूक झाली या
निवडीबद्दल प्राचार्य व्ही. ए. जाधव ,उपप्राचार्य एस.एस धनगे , प्रा.गायकवाड, शिवाजी महाविद्यालय कनिष्ठ कर्मचारी महासंघ याच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून सर्व मित्र परिवारासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 Comments