ऑफिसमध्ये काम सांगितल्याने आला राग; सहकाऱ्यावर चाकूने वार
पुण्यातील कोंढवा येथील एका कार्यालयात धक्कादायक घटना घडली आहे. सहकाऱ्याने काम सांगितल्याचा राग आल्याने तरुणाने त्याच्यावर चाकूने वार केले. यात तो जखमी झाला आहे.

0 Comments