GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने दरवाढीच्या विरोधात केंद्र शासनाचा निषेध

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने दरवाढीच्या विरोधात केंद्र शासनाचा निषेध
 छ. शाहू महाराज चौक उदगीर  येथे करण्यात आले .  यावेळी  राष्ट्रवादी  महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा  मीनाक्षीताई  शिंगडे, राष्ट्रवादी  महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सौ. दीपाली औटे , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समिर शेख , जिल्हा उपाध्यक्षा सत्यवती गायकवाड, ॲड.  सय्यद शहनाज , हुस्नुबाणू शेख, सुनीता स्वामी, जयश्री पाचंगे, भारती सुर्यवंशी, मोनिका डोंगरे, आनिता काकरे, स्वाती कांबळे, स्वाती वट्टमवार, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष शफी हाशमी, युवक शहराध्यक्ष अजय शेटकार, युवक जिल्हा सरचिटणीस संघशक्ती बलांडे, बाळू सगर , सतीश कांबळे , अल्पसंख्यांक  शहर  कार्याध्यक्ष सलीम शेख, प्रदीप जोंधळे, प्रेम तोगरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments