GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

माजी गृहराज्यमंञी आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते श्रीकांत पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

माजी गृहराज्यमंञी आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते श्रीकांत पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

महादेव मंदिरासाठी १० लाख रुपयाचा निधी जाहिर

उदगीर : विकास नगर येथील समाजसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते श्रीकांत पाटील यांच्या निवासस्थानी ऋणनिर्देश सोहळ्यानिमित्त माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे संजय बनसोडे  हे श्रीकांत पाटील यांच्या निवासस्थानी आले असता त्यांनी उदगीर जळकोट तालुक्यातील 129 गावासाठी वाटरग्रीड साठी 481कोटी रुपयाचा निधी मंजुर केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठीच्या सभेत उदगीर येथील विविध वार्डातील युवक कार्यकर्त्यानी चंदन पाटील नागराळकर व श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजयजी बनसोडे साहेब यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना आ. संजय बनसोडे यांनी श्रीकांत पाटील यांच्या सारखा चळवळीतील सच्चा समाजसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले ही आमच्या साठी जमेची बाजु आहे. याप्रसंगी विकासनगर वासियानी मागणी केलेल्या विकास नगर येथील श्री क्षेञ महादेव मंदीरातील सभागृहासाठी 10 लाख रुपयाचा निधी मंजुर केला. याप्रसंगी चंद्रकांत वैजापुरे यांनी माजी मुख्याध्यापक सुगावकर धोंडिबा यांचा सपत्निक सत्कार करुन निवृत्तीनतंरच्या सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटनीस बसवराज पाटील नागराळकर,खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले ,युवक जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर,उद्योगपती शेख मुस्ताक साब, ज्ञानेश्वर पाटील,शहराध्यक्ष समीर शेख,चेअरमन बाळासाहेब नवाडे,नगरसेवक गटनेते अँड तातेराव पाटील, कार्याध्यक्ष गजानन सताळकर,श्याम डावळे,राजकुमार बिराजदार बामणीकर,चंद्रशेखर पाटील अतनुरकर,जवाहरलाल काबंळे,शफी हाशमी,अनिल मुदाळे,बाबुराव आंबेगावे,सय्यद जानी,अभिजीत औटे,अजय शेटकर,अशोक काबंळे,दिलिप काबंळे,जिंतेद्र शिंदे,अजित कांबळे, सौ.दिपालीताई औटे, सौ.ज्योती स्वामी,सत्यवती गायकवाड,शेख हुस्ना बानो,कमला चन्नावार,कोयले ,अँड. राजु उस्तुरे,शिवार पाटील,हरिशचंद्र वट्टमवार,पांचाळ नंदकुमार,तानाजी जाधव,महेश नवाडे,गणेश बिरादार,कल्याण बिरादार,महेश धनश्री,ज्ञानेश्वर मोरे,दत्तात्रय सुर्यवंशी,राजेंद्र स्वामी,भुसनवाड सर,विशाल हळ्ळीकर,जय सोनवने,प्रा.संतोष चौधरी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.जामकर यांनी केले व आभारप्रदर्शन बाळासाहेब नवाडे यांनी केले.
यावेळी उद्योगपती विमलताई गर्जे, श्रीराम गर्जे, उमाकांत तोगरगे, साजिद दुर्रानी, अविनाश खरात, सुमित ढोबळे, गणेश मलशेट्टे, अभिजीत मगदाळे, सुनिल खरात, मनोज आचारे, अनिकेत जाधव, प्रशांत काळे, पवन ऐनिले, कार्तिक शेळके, राम भंगे, प्रकाश दबडे, ज्ञानेश्वर घंटे, रोहित आपटे, गणेश कोटेवाड, शेखर फुलारी बालाजी बाजगिरे, विलास भंडे, राहुल पांचाळ या कार्यकर्तेंनी प्रवेश केला. 

Post a Comment

0 Comments