ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

भाजपाची देशात विजयी घौडदौड; उदगीर भाजपाच्या वतीने जल्लोष

भाजपाची देशात विजयी घौडदौड; उदगीर भाजपाच्या वतीने जल्लोष


उदगीर : आज देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाले आहे. चार राज्यात भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणावर बहुमताने निर्णायक आघाडी घेतली आहे. 
या विजयचा जल्लोष भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मनोज पुदाले यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाके फोडून व आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मीनाक्षीताई पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष बस्वराज रोडगे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अमोल निडवदे, माजी तालुकाध्यक्ष वसंत शिरसे, बापूराव यलमटे, शंकर रोडगे, आनंद बुंदे, रामेश्वर पवार, दत्ता पाटील, दिलीप मजगे, चंद्रकांत कोठारे, बालाजी गवारे, भाजपा जिल्हा सरचिटणीस शामल कारामुंगे, अरुणा चिमेगावे, महादेव टेपाले, साईनाथ चिमेगावे, लखन कांबळे, तादलापुर सरपंच राजकुमार पाटील, अमर सूर्यवंशी, शहाजी पाटील,  सावन पस्तापुरे, गणेश गायकवाड, आनंद भोसले, आनंद साबने, अक्षय घोरपडे,वयांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post