ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर विविध संघटनेच्या वतीने महिला दिन साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर विविध संघटनेच्या वतीने महिला दिन साजरा


उदगीर : डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर 8 मार्च रोजी पोलीस प्रशासन व विविध संघटनेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन साजरा करण्यात आला.
महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिला, निराधार महिला, कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला, पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील व बहुजन विकास अभियानाच्या महिला आघाडी प्रमुख ज्योती संजय कांबळे, गंगुबाई कंजे, कविता सावंत यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे, छावाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता पाटील, बापूसाहेब कांबळे, बंजारा समाजाचे नेते मानसिंग पवार,  नामदेव बामणे,निवृत्ती भाटकुळे, शिवमूर्ती उमरगेकर, सतीश वाघमारे, हबीब पठाण, नरेंद्र उजेडकर यांच्यासह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post