ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मध्यवर्ती हनुमान मंदिर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी अनिल पुदाले

मध्यवर्ती हनुमान मंदिर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी अनिल पुदाले

उदगीर : येथील मध्यवर्ती हनुमान मंदिर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी अनिल पुदाले यांची तर सचिवपदी लक्ष्मण वट्टमवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सोमवारी मध्यवर्ती हनुमान मंदिर देवस्थान समितीची कार्यकारिणी निवड करण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अन्य कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्षपदी राजेश बेद्रे, मल्लिकार्जुन वारद, कोषाध्यक्षपदी नागनाथ वारद,  सहसचिवपदी किशन राजपाल तर सदस्यपदी नितीन पांढरे, सूर्यकांत वाकुडे, प्रभुराज कप्पिकेरे, नागेश पांढरे, राजकुमार पुदाले यांचा समावेश आहे. कायम निमंत्रीत सदस्य म्हणून बस्वराज बागबंदे, मनोज पुदाले, श्रीकांत पांढरे, राजकुमार कस्तुरे, राजकुमार वारद, राजकुमार कप्पिकेरे, अनिल पांढरे, बस्वराज वारद, पवन सौदी, सुनील बेद्रे, कालिदास धोंगडे, प्रेम राजपाल, विनोद गाजरे, शिरीष पुदाले, श्रीदेवी खंदारे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post