ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मातृभूमी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

मातृभूमी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

उदगीर : येथील मातृभूमी महाविद्यालयात क्षत्रियकुलवंतस छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक सतीश उस्तूरे हे होते . 
    सर्व प्रथम मान्यवरांसह सर्व शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.
     प्राचार्य सौ.उषा कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि सर्व धर्मा प्रती असलेला आदर याबाबत माहिती सांगितली . 
   यावेळी प्राचार्य सौ. उषा कुलकर्णी,  प्रा. मोरे आर. डी. ,  प्रा. डी.जे. जोशी, प्रा. उस्ताद ,   प्रा. शेळकीकर,  प्रा. चटलावार,  वणवे , राठोड, सौ. रनक्षेत्रे, खरात ,  दयानंद टाके , विवेक देवर्से , देवा डोंगरे , विजय पाटील , सौ. उषा साताळकर,  जगदिशा ओंकारे,  अधिराज उस्तुरे , मुबारक पटेल यांच्यासह प्राध्यापक  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post