ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिवादन 

उदगीर : ज्येष्ठ समाजसुधारक , कीर्तनकार राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त उदगीरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

     उदगीर शहरातील राष्ट्रसंत गाडगे महाराज चौकात बुधवारी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे , माजी सरपंच  सतीश पाटील मानकीकर , माजी नगरसेवक नागेश आष्टुरे , रासपचे डॉ. शरद तेलगाने , नवज्योत शिंदे , संजय राठोड , धोबी समाजाचे अध्यक्ष अमोल गाजरे , संतोष गाजरे , बालाजी भालेराव , महादेव गाजरे , रवी देगलूरे , विजय तेलंगे , पप्पू शेळके , वैभव कासराळी , विनोद तेलंगे विशाल शेळके,दिलीप तेलंगे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post