ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदयगिरी अकॅडमीच्या वतीने प्रशांत जोगदंडचा सत्कार

उदयगिरी अकॅडमीच्या वतीने प्रशांत जोगदंडचा सत्कार

उदगीर : उदयगिरी अकॅडमीचा माजी विद्यार्थी प्रशांत जोगदंड याची बृहन्मुंबई महानगरपालिका येथे कनिष्ठ लघुलेखक म्हणुन निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार उदयगिरी अकॅडमीचे संचालक प्रा.गोपाळकृष्ण घोडके सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
       या प्रसंगी प्रा. संतोष पाटील, प्रा.धनंजय पाटील, प्रा. श्रीगण रेड्डी हे उपस्थित होते. तीच्या निवड बद्दल प्रा. ज्योती खिंडे प्रा. मीना हुरदळे , प्रा. नंदिनी निटुरे , प्रा.निवेदिता भंडारे यांनी अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post