GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका कार्यकारिणी जाहीर 

उदगीर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उदगीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी आज कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणी निवड केलेल्या पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
 या  प्रसंगी माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे , सुधीर भोसले, शहराध्यक्ष मनोज पुदाले, शिवशंकर धुपे तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी उदगीर, उत्तरताई कलबुर्गे,  शिल्पा इंगळे,धर्मपाल नदरगे ,रायवार ,ॲड दत्ता पाटील, वसंत शिरसे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे युवा व ज्येष्ठ कार्यकर्ते, नेते उपस्थित होते.

तालुका उपाध्यक्ष संगमेश्वर षटकार, परमेश्वर दुबे, ऋषिकेश पाटील , विजय हेळगे , शुभम बिरादार, पांडुरंग कांबळे, पुंडलिक बिरादार ,गंगाधर दवनहिप्परगे,धनाजी मुळे ,हरिदास मोरतळे
सरचिटणीस  संगमेश्वर कपाळे ,दीपक पाटील,
चिटणीस  दत्ता निडवंचे, करण मोरे, विश्वजीत बिरादार, शालिवाहन भुसारे, रामेश्वर गायकवाड

Post a Comment

0 Comments