ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

प्रा.केंद्रे यांचा निवडीबद्दल सत्कार

प्रा.केंद्रे यांचा निवडीबद्दल सत्कार

उदगीर : जळकोट तालुक्यातील रहिवाशी असलेले प्रा.राजेंद्र केंद्रे यांची जळकोट भा ज पा च्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सत्कार त्यांचा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी सत्कार केला. 
यावेळी माजी नगराध्यक्ष सुधीर भोसले,माजी तालुकाध्यक्ष वसंत शिरशे, बस्वराज रोडगे,प्रा.सतीश उस्तुरे, सत्यवान बोरोळकर अंकुश राठोड,मंगेश  यरकुंडे मुन्ना बिरादार आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post