GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

बहुजन विकास अभियानाच्या वतीने राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांचा सत्कार

बहुजन विकास अभियानाच्या वतीने राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांचा सत्कार

उदगीर : येथील यलम समाज सभागृहासाठी २ कोटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नूतनीकरणासाठी ७५ लाख तसेच तोंडार,हाळी,लोणी,सोमनाथपूर,मादलापूर येथील नळ योजनेची ४८ कोटींच्या पाणी पुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल व वरील सर्व निधी मंजूर केल्याबद्दल बहुजन विकास अभियानाच्या वतीने राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
  ▪️या वेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार, अॅड.एम.चव्हाण, सुभाष राठोड, विनायक मारोती पवार,  लक्ष्मण आडे, चंद्रकांत माने पाटील, विजय आलुरे, संजय आडे, बालाजी सुरनर, रावसाहेब वाघमारे, दत्ता पाटील या आदि सह  बहुजन विकास अभियानाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments