राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या काकी सुमनबाई बनसोडे यांचे निधन
लातूर : राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या काकी श्रीमती सुमनबाई ईश्वर बनसोडे यांचे अल्पशा आजाराने 3/5/21 निधन झाले त्या 65 वर्षांच्या होत्या.
सुमनबाई ईश्वर बनसोडे या परिसरात सुसंस्कृत ,अत्यंत मृदू स्वभावाच्या, सर्वांना अडीअडचणीत सहकार्य करणाऱ्या व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होत्या बनसोडे परिवारातील आधारस्तंभ व मार्गदर्शिकाच्या भूमिकेत या होत्या सुमनबाई बनसोडे यांच्या निधनाने बनसोडे परिवारांचे मोठे नुकसान झाले आहे अशी भावना राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.
0 Comments