ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

संस्कार भारतीच्या वतीने भारतमाता पूजन

संस्कार भारतीच्या वतीने भारतमाता पूजन


  उदगीर :  येथील संस्कार भारती उदगीर शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन भारतमातेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ध्येयगीताने करण्यात आली तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. 
यावेळी संस्कार भारतीच्या अध्यक्षा संध्या पत्तेवार, उपाध्यक्षा अर्चना पैके, सचिव प्रीती दुरुगकर, कोषाध्यक्ष संध्या वट्टमवार,
डॉ. दीपाली कुलकर्णी, पल्लवी कुलकर्णी, अंबिका जेवळीकर, प्रीती जालनापूरकर, भाग्यश्री पोतदार, शिवलीला पटवारी, मार्गदर्शक डॉ. संजय कुलकर्णी, प्राचार्य श्रीपाद सिमंतकर, प्रा. डॉ. मुकेश कुलकर्णी, डॉ. रविकांत पाटील, प्रदीप पत्तेवार, प्रा. प्रसाद जालनापुरकर, प्रा. डॉ. गौरव जेवळीकर, संजय अंबरखाने, महेश जीवने, अमोल पोतदार, सुनील वट्टमवार, विक्रम हलकीकर, रिषभ पत्तेवार आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post